नमस्कार
आपण मला वॉट्सअप वर संपर्क केल्या बद्दल धन्यवाद 🙏 मी आपल्या सेवेसाठी सदैव तयार आहे. 1)*आपल्या नवीन घराची प्लंबीग करण्यासाठी* 2)गार पाणी पाईपलाईन. 3)गरम पाणी पाईपलाईन. 4)इंडियन टॉयलेट शीट बसवणे. 5)कमोड बसविणे. 6)वेगवेगळ्या प्रकारचे नळ बसविणे. 7)वॉटर प्रूफ करणे. 8)ओव्हर हेड टाकी बसवणे. 9)मिक्सर, डायहुटर, शॉवर, बॉडीशॉवर, ई. बसविणे, रिपेअर करणे. 10)रिपेअरिंग आणि मेन्टनस अश्या सर्व प्रकारची कामे योग्य पद्धतीने आणि योग्य दरात केली जातील. 🙏धन्यवाद 🙏